राजा राणी मंगल कार्यालय
आमच्याविषयी
सलेले शुद्ध शाकाहारी मंगल कार्यालय आहे. विवाहसोहळे आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी येथे प्रशस्त सभागृह, मोठे व्यासपीठ, स्वतंत्र भोजन कक्ष, स्वतंत्र स्वयंपाकगृह आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.
आमची वैशिष्ट्ये
- भव्य सभागृह
- प्रशस्त व्यासपीठ
- स्वतंत्र भोजन कक्ष
- स्वतंत्र स्वयंपाकगृह
- चोवीस तास शुद्ध पाण्याची सुविधा
- भव्य पार्किंग
- निवासासाठी ४ खोल्या
टी
डव्हान्स म्हणून जमा करावी लागेल.
२. सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी: आपल्या सामानाची व दागिन्यांची सुरक्षा स्वतःलाच करावी लागेल. हरवलेले किंवा चोरीला गेलेले सामान याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
३. वेळेचे पालन: कार्यालय आरक्षित केलेल्या वेळेवरच ताब्यात घ्यावे व सोडावे लागेल.
थवा हरवले, तर त्या वस्तूंची किंमत कार्यालय आरक्षित करणाऱ्याला द्यावी लागेल.
सेल. (वेळ: सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत.)
गोदर द्यावी लागेल.
डव्हान्स रक्कम परत मिळणार नाही.
८. शासकीय नियमांचे पालन: शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
९. ध्वनिप्रदूषणासंबंधी नियम: माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर बँड, लाऊडस्पीकर व कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण करता येणार नाही. उल्लंघन केल्यास त्यास आरक्षणधारक स्वतः जबाबदार राहील.
१०. मंगल कार्यालय व स्वयंपाकघर स्वच्छता शुल्क: मंगल कार्यालय व स्वयंपाकघराच्या साफसफाईसाठी ₹४,०००/- शुल्क राहील.
११. जनरेटर वापराबाबत: काही कारणास्तव जनरेटर बंद पडल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
१२. लेटचार्ज: वेळेचे बंधन न पाळल्यास लेटचार्ज म्हणून तासाला ₹५०००/- आकारण्यात येईल.
१३. डेकोरेशनसंबंधी नियम: शिवशंकर मंडप डेकोरेशन व्यतिरिक्त बाहेरचे डेकोरेशन (सामान) चालणार नाही.
तिरिक्त सामान: बुकिंगपेक्षा जास्त सामान लागल्यास त्याचे वेगळे भाडे द्यावे लागेल.
डव्हान्स जमा करावी लागेल.
१६. बुकिंगच्या नावाबाबत: कार्यालय ज्या नावाने बुकिंग केले आहे, त्याच नावाचा कार्यक्रम करता येईल.
१७. बिछायत व्यवस्थेबाबत: बिछायत व्यवस्था फक्त एकाच वेळेस करण्यात येईल.
← मुख्यपृष्ठावर परत जा